श्रेयश कम्प्युटर इन्स्टिट्यूट नांदगाव हे करिअर लांचपॅड चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित.

  • प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर नागपूर ,येथे महाराष्ट्र पूर्व विदर्भाचे एम.के. सी.एल चे कम्प्युटर उद्योजकांचे कार्यक्रम पार पडले.
  • त्यामध्ये विदर्भातील संपूर्ण उत्कृष्ट कॉम्पुटर उद्योजकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • त्यावेळेस चंद्रपूर जिल्यातील मूल तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील परिसरातील नामांकित असलेली श्री.नरेश नीलकंठ नरसपुरे सर यांचे श्रेयश कम्प्युटर इ न्स्टिट्यूट ला करिअर लांचपॅड चॅम्पियन या पुरस्काराने MKCL मॅनेजिंग डायरेक्टर – आदरणीय समीर पांडे सर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
  • या वेळेस कार्यक्रमाला उपस्थिती MKCL मॅनेजिंग डायरे क्टर-आदरणीय समीर पांडे सर, MKCL सिनियर जनरल मॅनेजर – आदरणीय अतुल पतोडी सर, MKCL सिनियर जनरल मॅनेजर – आदरणीय अमित रानडे सर,पूर्व विदर्भ समन्वयक – आदरणीय शशिकांत देशपांडे सर, चंद्रपुर जि ल्हा समन्वयक – लक्ष्मीकांत कांबळे सर, हे सर्व मान्यवरां च्या उपस्थितीत गौरव करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles