सीना नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे ; कार्यकारी अभियंता सीना कोळेगाव प्रकल्प विभागाच्या वतीने आवाहन.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- येत्या पाच दिवसाचा ‘हाय अलर्ट’ कार्यकारी अभियंता सीना कोळेगाव प्रकल्प विभा गाने दिला आहे. या पाच दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
  • त्यामुळे सीना नदीकाठच्या गावकऱ्यांनी नागरिकांनी सुर क्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन सीना कोळेगाव प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता क.वि.कालेकर यांनी केले आहे.
  • सीना कोळेगाव प्रकल्प विभागाकडून गुरुवारी प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले.
  • या पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की, सीना कोळेगावच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवार दि. २५ सप्टेंबर पा सून दि. ३० सप्टेंबर पर्यंत हवामान खात्याच्या अंदाजानु सार मोठ्या प्रमाणात वाजले वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
  • अतिवृष्टी व पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सर्व नदीकाठच्या तमाम नागरि कांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, सर्वांनी आ पल्या पशुधनाने कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
  • नवजात बालके,लहान मुले,वयोवृद्ध नागरिक, गरोदर स्त्रि या यांची विशेष काळजी घ्यावी. तसेच धरणामध्ये सध्या ३५ हजार १०० क्युसेस या दराने पाण्याची आवक सुरू आहे.
  • पाऊस पडल्यास आवक आणखीन वाढू शकते. धरणातू न नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.
  • तरी धरणा च्या खालील बाजूच्या सेना नदी काठच्या लो कांनी सावध राहावे व सुरक्षित स्थळी जावे तसेच आपा पली जनावरे व इतर किमती साहित्य सुरक्षित स्थळी हल वण्यात यावे. असेही नमूद करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles