
मॉडर्न हायस्कुलमध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कुलमध्ये आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

- लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार आणि लायन्स क्लब ऑफ पुना निगडी यांच्यावतीने 500 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
- यावेळी दंत चिकित्सा,स्किन केअर,ब्लड प्रेशर,मधुमेह, बी. एम.आय. नेत्र तपासणी करण्यात आली.

- यावेळी प्राचार्या शारदा साबळे,पर्यवेक्षक विजय पाचारणे ,लायन्स चे पदाधिकारी प्रिती बोंडे, ॲड.रश्मी नायर,डॉ.शि तल मोरे, डॉ.स्वाती देवरे,डॉ.प्रज्ञा देवकाते, शिवकन्या मुस माडे, मंजिरी कुलकर्णी तसेच अशोक येवले व जयंत बोंडे उपस्थित होते.

- आरोग्य शिबिराचे आयोजन समिती प्रमुख अमृता गायक वाड,शिवाजी अंबिके यांनी केले.उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवा ह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मान सिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,संस्था सदस्य राजीव कुटे यांनी केले.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











