नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , परडा उपजिल्हा रुग्णालयात महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी .दिव्यांग तपासणी शिबिर होणार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

परडा उपजिल्हा रुग्णालयात महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी .दिव्यांग तपासणी शिबिर होणार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- शहरातील व तालुक्या तील दिव्यांग बांधवांची दिव्यांग प्रमाणपत्रे मिळण्यासाठी दि व्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यातून परांडा येथे पुन्हा एकदा नव्याने दिव्यांग तपासणी सुरू करण्याची म ागणी करण्यात आली होती.
  • त्या मागणीला अनुसरून जिल्हा चिकित्सक अधिकारी धारा शिव यांनी परवानगी दिलेली आहे त्यानुसार परंडा तालुक्या तील व शहरातील सर्व दिव्याग बांधवांची तपासणी महिन्या च्या पहिल्या शुक्रवारी होणार आहे.
  • आपल्याकडे जर युडीआयडी कार्ड नसेल तर येथून पुढे आप णास कोणतीही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्ट शासन निर्णय करण्यात आलेले आहेत आपण ते मिळवण्यासाठी त्वरित अर्ज करावे.
  • अर्ज करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड. रेशन कार्ड, फो टो, सही इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असेल तरी गरजू व वंचित दिव्यांग लाभार्थी यांनी त्वरित आपले प्रमाणपत्र त पासणी करून घ्यावी, असे आव्हान संस्थापक अध्यक्ष ताना जी घोडके यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा