शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आदिवासी प्राथमिक शाळा साजे येथे फटाके व मिठाई वाटप.

  • प्रतिनिधी : रायगड : प्रमोद तरळ :- माणगाव तालुक्या तील मौजे साजे गावातील जिल्हा परिषदेची आदिवासी प्राथमिक शाळा साजे येथे शांताराम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दीपावली सणाच्या निमित्ताने दि.१६ ऑक्टोबर २० २५ रोजी आदिवासी विद्यार्थिना ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेश शांताराम मासवकर आणि ट्रस्टच्या खजिनदार सौ.संगीता राजेश मासवकर आणि यांच्या हस्ते फटाके आणि मिठाई वाटप करण्यात आले.
  • शाळेचे शिक्षक श्री.वाबळे सर आणि सौ.कदम मॅडम यां नी शाळेला सुट्टी लागली असताना ही शाळेत विद्यार्थ्यां सह उपस्थित होते.
  • तसेच हा कार्यक्रम सुरळीत पार पडला याबद्दल त्यांचे ट्र स्टच्या वतीने शतशः आभार व्यक्त करून धन्यवाद देण्या त आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles