नवदुर्गा मंडळाकडून आरोग्यचा जागर : पिंपरी चिंचवड

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- मराठा सेवा संघ प्रणित जि जाऊ ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर पुणे भोसरी विभाग आ योजित नवदुर्गा महिला मंडळ रामनगर चक्रपाणी रोड रुद्र मारती मंदिर नवरात्री उत्सवात आरोग्याचा जागर नवदुर्गा मंडळाकडून करण्यात आला.
  • महिला आणि पुरुष भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबीर तसेच जेष्ठ महिला आणि पुरुष यांना सन्मान पत्रक देण्या त आले.
  • विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले पिंपरी चिंचवड श हर पुणे जिजाऊ ब्रिगेटर अध्यक्ष सुलभा यादव कार्याध्यक्ष रेखाताई भोसरी विभाग अध्यक्ष सीमाताई नमस्कार कार्या ध्यक्ष मंगलाताई पडवळ यांनी सर्वप्रथम नवदुर्गा आरती आणि जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली.
  • त्यावेळेस यादव ताई म्हणाल्या सर्वात जास्त आरोग्य मह त्त्वाचे आहे महिलांनी आपली काळजी घेतली पाहिजे.
  • जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्ष रेखाताई गुरव आणि सीमाताई मानसकर आणि मंगला पडवळ यांनी महिलांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.
  • जिजाऊ ब्रिगेड भोसरी विभाग सर्व सदस्य पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला भरभरून साथ दिली.
  • यावेळी भारतीताई गव्हाणे रविषा तांबे जोशना जयश्री भ गत उषा हिंगे मनीषा हिंगे शितल नारखेडे मीरा पवार मा धुरी हाके कमल लाठे नंदा निबरळे वर्षा हातकर रूपाली वाघमारे सुनीता भवारे नंदा चिमटे भोसरी विभाग कार्या ध्यक्ष मंगल पडवळ आई माझा मायेचा सागर हे गीत गायले.
  • तसेच संस्थापिका शिल्पाताई लांडगे आणि नीता मॅडम यांनी सहकार्य केले रुद्र व्यवहार कबड्डी संघाचे अध्यक्ष संग्राम दादा गुळवे व त्याचे सहकारी साहिल यादव वेदांत कुणाल यांनी सर्वांना मिळून सहकार्यसहकार्य केले.
  • मध्ये ज्येष्ठ नागरिकांना नारळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. सर्व महिलांना जिजाऊ चरित्र पुस्तक देण्यात आले. डॉक्टर गिरी आणि पी एल यांची पूर्ण टीम यांनी खूप सहकार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles