नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रेची मंगळवारि 13 ऑगस्ट रोजी करमाळ्यात सभा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रेची मंगळवारि 13 ऑगस्ट रोजी करमाळ्यात सभा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- महायुती सरका रच्या काळातील कारनाम्यांचा तसेच शेतकरी, महिला, युव कांच्या विरोधातील धोरणाचा पर्दाफाश करण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवा दी काँग्रेस पक्षाने शिवनेरी किल्यावरून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे.
  • शिवस्वराज्य यात्रेचे दि. 13 ऑगस्ट मंगळवारी करमाळ्यात जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांची उपस्थितीत होणार असल्याची माहिती माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे.
  • याबाबत अधिक माहिती देताना मा.आ.पाटील यांनी सांगित ले की, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वा खाली शिवनेरी किल्यावरून निघालेली शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी करमाळा तालुक्यात येणार असून..
  • करमाळा शहरातील अथर्व मंगल कार्यालयात दुपारी २ वाज ता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे.
  • महायुती सरकारच्या काळातील शेतकरी, महिला, युवक यां च्या विरोधातील धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी या यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले आहे.
  • शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने करमाळा मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शिवस्वराज्य या त्रेला पाठींबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तसेच सुजाण नागरि कांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा