नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कै. वैभव स्मृती चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला इलेव्हन स्टार आंबव, तर उपविजेतेपदी आई जुगाई किरबेट संघ. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कै. वैभव स्मृती चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला इलेव्हन स्टार आंबव, तर उपविजेतेपदी आई जुगाई किरबेट संघ.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : ठाणे : प्रमोद तरळ :- साई नवलाई क्रिकेट क्ल ब आयोजित कै. वैभव स्मृती चषक २०२४ रबर बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा ठाणे, हरी ओम नगर ए पी जे अब्दुल क लाम मैदान येथे दि. ११/०८/२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.
  • स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील गाव मर्यादित १६ संघांनी सहभाग घेतला होता. कै. वैभव बने यांच्या अनेक मित्रांपैकी एक क्रिकेट प्रेमी मित्र ज्यांनी संगमेश्वर तालुक्यातील क्रिकेट ला मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि त्या सुरुवा तीच्या काळापासून कै. वैभव बने यांचे योगदान होते.
  • स्पर्धेचे उदघाटन श्री अजित गोरुले यांनी केल. स्पर्धा चालू हो ण्यापूर्वी क्रिकेटर कै वैभव याच्या आठवणींना उजाळा दिल्या नंन्तर दोन मिनिटांचे मौन ठेऊन आदरांजली उपस्थितानी वाहिली.
  • दरम्यान पहिल्या सेमी फायनल मध्ये आरवली क्रिकेट संघाव र मात करत आई जुगाई किरबेट संघाने तर दुसऱ्या सेमी फा यनल मध्ये शिब्रादेवी ओझंरे बुद्रुक संघावर मात करत इलेव्ह न स्टार आंबव संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
  • अंतिम सामन्याचा नानेफेकीचा टॉस मान्यवरांच्या हस्ते उडवि ण्यात आला. नानेफेकीचा कौल इलेव्हन स्टार आंबव संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • १० चेंडू मध्ये आई जुगाई किरबेट संघाने ३३ धावांचे आव्हान इलेव्हन स्टार आंबव संघाला दिले.
  • रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असता ना इलेव्हन स्टार आंबव संघाचा डावखुरा शैलीदार अष्टपैलू महेश जोगळे याने एक खणखणीत षटकार खेचत आपल्या संघांसाठी विजयश्री खेचून आणली.
  • स्पर्धेत स्वतःची वैयक्तिक धावसंख्या १००+ ७ विकेट्स मिळवले त्याबद्दल मालिकावीर एलवेन स्टार आंबवच्या महेश जोगळेला चषक देऊन गौरविण्यात आले.
  • आई जुगाई किरबेट संघाच्या भाई चव्हाण उत्कृष्ट फलंदाज आणि निखिल चव्हाण उत्कृष्ट गोलंदाज चषक देऊन गौरवि ण्यात आले.प्रथम चषक कु.आराध्या विनोद वेलोंडे यांसक डून मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
  • द्वितीय क्रमांक चषक ( सरस्वती जयराम केसरकर यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष जयराम केसरकर यांस कडून) उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज चषक – शुभम खामकर यांस कडून, मा लिकावीर ( मंगेश बुवा यांच्या स्मरणार्थ ), सामनावीर मेडल कुमार प्रसाद गंगाराम भागडे यांस कडून दिल्याबद्दल आभार.
  • विजेत्या इलेव्हन स्टार आंबव संघाला रोख १२०००/- आणि चषक देऊन गौरवीण्यात आले. उप विजेत्या आई जुगाई किर बेट संघाला रोख ८०००/- आणि चषक देऊन गौरवीण्यात आले.
  • प्रमुख पाहुणे प्रवीण इंद्रकुमार सावंत, सचिन शशिकांत सावं त, तुषार सुरेश सावंत, रुपेश माने, सचिन कदम आले होते त्यांचे मनपूर्वक आभार.
  • स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे मित्र विनोद वेलोंडे, महेश जोगळे आणि सुशांत मानकर,प्रकाश खामकर, प्रशांत मानक र,सुयोग बांबरकर, प्रणव बागम, साईकांत भागडे, अक्षय भुव ड,अरविंद मानकर, नितेश पाताडे, प्रसाद भागडे,सौरभ खाम कर आणि साई नवलाई क्रिकेट संघ आंबवली संघातील प्रत्ये क खेळाडूंने केलेल्या सहकार्याबद्दल प्रमुख आयोजक विनय बने यांनी आपल्या मनोगतामध्ये मनस्वी आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा