गुरव सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई ची ४३ वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- गुरव सहकारी पतपे ढीचीची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सांताक्रूझ पूर्व, मुंबई येथे पतपेढीचे अध्यक्ष श्री.राजेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
  • उपाध्यक्ष Adv श्री.महेंद्र गुरव यांनी संस्थेचा ताळेबंद,नफा -तोटा आणि अहवालाचे वाचन केले. पतपेढीच्या सदस्यां च्या पाल्यांचा शैक्षणिक गुणगौरव करण्यात आला.
  • तसेच उत्कृष्ट ठेवीदार, आदर्श कर्जदार यांना ही भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले. पतपेढीच्या प्रगतीत संचा लक मंडळ, सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचे मोलाचे योग‌ दान आहे.
  • असे अध्यक्ष श्री. राजेंद्र गुरव यांनी आपल्या अध्यक्षणीय भाषणामध्ये सांगितले.
  • व्यासपीठावर पतपेढीचे अध्यक्ष श्री.राजेंद्र गुरव, उपाध्यक्ष Adv. श्री.महेंद्र गुरव, श्री.रघुनाथ गुरव, श्री.सत्यवान गुरव, शांताराम गुरव,श्री.निखिल गुरव, श्री.रुपेश गुरव,श्री.लाखे, श्री. धोत्रे साहेब, महिला संचालक हेमलता गुरव, कायदेशी र सल्लगार जमखंडी साहेब, कर्मचारी वृंद कार्यालय व्यव स्थापक श्री.सुरेश लटम, रोखपाल श्री.विजय गुरव, विनोद घाटकर व संस्थेचे हितचिंतक सभासद श्री.मोहित चव्हा ण, श्री.महेश गुरव, श्री.गोविंद उर्फ बापू गुरव, विलास गुर व, श्री.दिपक गुरव, श्री.अनिल गुरव सहकार क्षेत्रातील इत र मान्यवर उपस्थितीत होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles