
परंडा तालुक्यात अतिवृष्टी झालेली क्षेत्राची व नुकसान झालेले पिकांची तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडून पंचनामे चालू.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा गेल्या आठवड्यात अ तिवृष्टी झाल्या असल्याचे . महसूल प्रशासनाकडून पंचना मे चालू असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
- अतिवृष्टीमुळे परंडा तालुक्याच्या विविध आहेत. मात्र अद्यापही विस्थापित झालेल्या पीडितांना पोटाचे खळगे भरण्याबरोबरच भागात महापूर आला आहे.

- या महापुरात ग्रामीण कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाले ली नाही. राहण्याची सोय होत नसल्याने गंभीर परिस्थिती भागातील जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आस ल्याने मुळे उपासमारीची वेळ आली आहे.

- अतिवृष्टीचा फटका परंडा तालुक्यात बसला आहे. अतिवृ ष्टीमुळे अनेक घरांची पडझड झालेले आहे.

- दूधाचे जनवा रे वाहून व मशागत करणारे बैल तोडांला आलेले पीक व नदीकाटच्या शेत्र खरडून गेल्या आसल्या मुळे शेतकर्यावर फार मोठे संकट आले.

- आसून प्रशासनाकडून शेतीचे नुकासान झालेले तलाठी व कृषी सहाय्यक हे नदीच्या कडून वाहून गेलेले क्षेत्र. पिके प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करत आहेत.

- वाहून गेलेले पिके सोयाबीन कांदा तुर मका विर वाहून गे लेले दरूभाई देवी मंदिर पडझड. खरडून गेलेली क्षेत्र.तला ठी भाऊसाहेब गुडघ्या एवढ्या चिखलात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करत आहेत. वाघमारे तलाठी भाऊसाहेब यांचे कौतुक होत आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











