नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न ;  समर्थ पोलिसांनी आरोपी देवराज पदम आग्री (वय १९) याला केली अटक. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न ;  समर्थ पोलिसांनी आरोपी देवराज पदम आग्री (वय १९) याला केली अटक.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : रियाज अतीक :- पुणे शहरातील भवानी पेठेती ल एका शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीवर १९ वर्षीय तरुणाने १५ ऑगस्ट रोजी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
  • या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आरो पी तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली. देवराज पदम आग्री (वय १९) असे आरोपी तरुणांचे नाव आहे.
  • या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलि सांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवराज पदम आग्री आणि पीडित मुलगी हे दोघेही भवानी पेठेतील एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत.
  • या दोघांची ओळख असून १५ ऑगस्ट रोजी शाळेच्या दुसर्‍या मजल्यावर पीडित मुलगी बॅग घेण्यासाठी गेली. त्यावेळी आ रोपी मुलगा हा स्वच्छतागृह जवळ लपून बसला होता.
  • त्या ठिकाणी पीडित मुलगी येताच तिचा हात पकडून स्वच्छतागृहामध्ये घेऊन गेला. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले.
  • त्यावेळी पीडित मुलाने आरोपीला धक्का देऊन तेथून पळ काढला. या संपूर्ण घटनेची माहिती पीडित मुलीने आईला सांगितली.
  • या प्रकरणी पिडीत मुलीने आमच्याकडे फिर्यादी देताच आरो पी देवराज पदम आग्री याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्या त आला.
  • आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास कर ण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा