नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येते. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येते.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक मुलाणी :- परंडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे व गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना तहसीलदार साहेब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
  • या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बदलापूर येथे शाळेत चिमूरड्या मुलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत दुर्देवी व निंदनीय आहे ही बाब महाराष्ट्रासाठी मानवी जातीला काळे मा फासणारी आहे.
  • या घटनेचा तीव्र निषेध करत असून आपल्या महिला आज सुरक्षित नाही या घटनेत शाळा प्रशासनानी. आरोपीस पाठी शी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
  • या चिमुकली मुलीला न्याय मिळण्यासाठी यामध्ये दोशी अस णाऱ्या नराधमास लवकरात लवकर शासनाने कठोर कार्य वाही करून चिमुरडीला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
  • या निवेदनावर तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ पाटील शहराध्य क्ष नवनाथ कसबे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे अभय कुलक र्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा