नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भाभा ॲटोमिक रिसर्च सेन्टर BARC हॉकी स्पर्धेत देवरूखच्या अनिकेत धामणे याची चमकदार कामगिरी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

भाभा ॲटोमिक रिसर्च सेन्टर BARC हॉकी स्पर्धेत देवरूखच्या अनिकेत धामणे याची चमकदार कामगिरी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : देवरुख : प्रमोद तरळ :- विघरवली येथील अति शय गुणवंत मुलगा शालेय जीवनात कै सौ मीनाताई ठाकरे विद्यालय साडवलीचा आघाडीचा खेळाडू होता.
  • ज्यू कॉलेज काळात त्याने ASP कॉलेज कडून ठसा उमटव ला आहे पदवी साठी खालसा कॉलेज मुंबई यांनी त्याला खुली ऑफर दिली होती.
  • त्यातून पुन्हा रिझवी कॉलेज मुंबई यांनी त्याला ऑफर दिली अश्या विविध संघाना त्याने आपलेसे करून मुंबईत पण आपला ठसा उमटवला आहे.
  • सध्या अनिकेत मुंबईतील नामांकित आशा ANSTREN GUNG UNITED म्हणजेच AU क्लब मुंबई संघाकडून खेळतो आहे.
  • मुंबईतील AU क्लब कडून खेळताना AU क्लबचे भारता कडून खेळणारे खेळाडू युवराज वाल्मिकी, VR रघुनाथ यां सारख्या खेळाडूंचे मार्गदर्शन अनिकेतला लाभते.
  • आज अनिकेत AU क्लबचा सेन्टर फॉरवर्ड आहे आणि AU क्लब ने भाभा हॉकी स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा