
पत्रकार चंद्रशेखर जाधव यांची रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- आंबेडकरी चळवळी तील निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार चंद्रशेखर सुरे श जाधव येळवणकर यांची रिपब्लिकन सेनेचे सर सेना नी, रिपब्लिकन नेते डॉ.आनंदराज आंबेडकर यांच्या आदे शानुसार मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा सचिव व दिंडोशी वि धानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

- त्यांना नियुक्तीपत्र देताना महाराष्ट्राचे सचिव विनोदभाई काळे, मुंबई अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे, पक्षाचे प्रवक्ते सतीशकुमार साळुंके,मुंबई महासचिव गजानन तांबे, मुंबई उपाध्यक्ष अमोल रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
- पत्रकार चंद्रशेखर जाधव यांनी मुंबईतल्या विविध सामा जिक संस्था, संघटनामधून काम केले आहे. त्यांचा सामा जिक क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे.
- त्यांच्या कामाची दाखल घेऊन त्यांना उत्तर पश्चिम जिल्ह्या ची जबाबदारी देण्यात आली आहे.
- जाधव यांना यापूर्वी शहीद भाई संगारे स्मृती ‘चळवळ र त्न’,कुरार भूषण, अष्टगंध या पुरस्कारांनी सन्मानित कर ण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्यातील राजापूर मधिल येळवण हे त्यांचे मूळ गाव आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











