करमाळा तालुक्यात नव्या गटाची निर्मिती झाल्यामुळे इच्छुक नेत्यांच्या अशा झाल्या पल्लवीत.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- करमाळा ता लुक्यात नव्याने निर्माण झालेल्या चिखलठाण जिल्हा परि षद गटाची निर्मिती झाल्यामुळे तालुक्यात आता जिल्हा परिषदेचे सहा गट तयार झाले आहेत.
  • चिकलठाण गटात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार अस ल्याने या भागातील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
  • करमाळा तालुक्यातील वांगी जिल्हा परिषद गटाची विभा गणी करून चिकलठाण हा नवीन गट तयार करण्यात आला आहे.
  • त्यामध्ये उमरड व चिखलठाण हे दोन पंचायत समितीचे गण तयार झाले आहेत यामुळे करमाळा तालुक्यात पंचा यत समितीच्या 10 जणांवरून 12 गण झाले आहेत.
  • चिकलठाण गटात वाशिंबे, मांजरगाव, उंदरगाव, रिटेवाडी, चिखलठाण, कुगाव, केडगाव, सोगाव ,झरे, कुंभेज, वरक‌ टने ,सरपडोह कोंडेज,उंब्रड ,पोफळज व अंजनडोह या ग्रा मपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • चिकलठाण गटात 42,753 मतदार आहेत. नव्याने निर्मा ण झालेल्या चिकलठाण गटात वाशिंबे उमरडझरे चिकल ठाण वरखटणे ह्या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश अस ल्याने येथे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
  • परंतु या गटात कोणते आरक्षण निघते यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles