आवाटीतील वली बाबांच्या दर्ग्यात दीडशे पूरग्रस्तांचा आश्रय.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावर वसलेल्या आवटी गा वात पुराचे पाणी घुसल्याने पुराने बाधित झालेल्या गावा तील दीडशे ग्रामस्थांना वलिबाबा दर्ग्यात आश्रय देण्यात आला.
  • सरपंच जिगर भाई खान ग्रामपंचायत आवाटी व उपसरपं च तनवीर भाई शेख यांचे तर्फे पुरा मधे बाधित लोकांसा ठी वली बाबा दर्गा येथे सर्वासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.
  • या कामात गावचे माजी सरपंच संजय नलवडे माजी सरपं च साबिर खान यांनी पुढाकार घेऊन वली बाबांच्या भक्त निवासात पूरग्रस्तांची जेवणाची व्यवस्था केली.
  • यावेळी नसरुल्ला खान फिरोज जहागीरदार रुस्तुम खान, रफिक खान ( सर )तानसेन खांडेकर मनोज नलावडे जुबे र शेख रिजवान शेख यांची सहकार्य लाभले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles