नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोंडेतड येथे श्री गांगोदेव मंडळ धोपटेवाडी मंडळाच्या वतीने पारंपारिक श्रीकृष्ण जयंती व दही- हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कोंडेतड येथे श्री गांगोदेव मंडळ धोपटेवाडी मंडळाच्या वतीने पारंपारिक श्रीकृष्ण जयंती व दही- हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे कों डेतड येथे श्री गांगोदेव मंडळ धोपटेवाडी या मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पारंपरिक पध्दतीने श्रीकृष्ण जयंती (कालाष्टमी) व दही-हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा क रण्यात आला दोन दिवस सुस्वर भजने आणि महिलांची फुग डी असें धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
  • गेली अनेक वर्ष हे मंडळ परंपरागत पाच वेगवेगळ्या ठिकाणी दही – हंडी बांधते आणि त्या हंड्या हे त्या गावातील स्थानिक ग्रामस्थ फोडत असतात.
  • सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मुंबईस्थित सर्व मंडळ आणि गावातील वाडीप्रमुख वसंत धोपटे, आणि लक्ष्मण धोपटे तसेच अध्यक्ष रमेश बाने, सेक्रेटरी गणेश कोंड स्कर, सुरेश मांडवकर, मधूकर बाणे, रमेश धोपटे, सुरेश धोप टे,श्रीधर जडयार, भाई मांडवकर, सुभाष धोपटे, बाबल्या धो पटे, सदानंद रेवाळे, अशोक धोपटे, विजय धोपटे, प्रमोद धो पटे, आशिष वारंगे, पंकज वारंगे, महेश धोपटे, रोशन धोपटे, अंकुश धोपटे व वाडीतील सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा