नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , यु ट्यूब वरुन प्रक्षेपित झालेली ‘लमाण्याच पोरं’ या मराठी शाॅर्टफिल्मला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

यु ट्यूब वरुन प्रक्षेपित झालेली ‘लमाण्याच पोरं’ या मराठी शाॅर्टफिल्मला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी यु ट्यूबवरुन प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘लमाण्याच पोर’ या मराठी शॉर्ट फिल्मला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळ त आहे.
  • कृष्णाई एंटरटेनमेंट आणि अमोल रंगयात्री ( लांजा ) यांनी त्याचे निर्माण केले आहे.
  • या फिल्मचे लेखक आणि अभिनेता अमोल रेडिज यांनी वर्तमान पत्रातील बातमीला प्रभावित होऊन या फिल्म हे लिखाण केले.
  • या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता हेमंत सुतार हे उत्तम फोटोग्राफर असून त्यांनी, डॉक्यूमेन्टरी कॉर्पोरेट एवि, फिल्मस असे अनेक प्रोजेक्ट चे दिग्दर्शन तसेच कॅमेरामन म्हणून काम केले आहे.
  • ‘ लामण्याचे पोर’ हि शॉर्ट फिल्म साधारण २०१५ते २०१६ या कालावधीत शूट केली असून या फिल्म ला अनेक फेस्टिवल मधून नामांकन प्राप्त झाले आहेत.
  • चित्रपट हा संगीत प्रधान आहे. गीत हे अक्षय शिंदे यांनी लि हिले असून प्रशांत कदम हे याचे संगीत दिग्दर्शक आहेत. विवेक नाईक, हेमंत सुतार आणि वैभवी कदम यांनी हि गिते गायली आहेत.
  • यातील प्रमुख कलाकार -अमोल रेडीज, अर्चना पांचाळ, डॉ. भगवान नारकर,जयश्री नारम, महेश बामणे,मधुरा शहाणे आणि अनिल सुतार आहेत.बाकीचे सह कलाकार हे रत्नागि री भागातील असून मूळ लमाणीदेखील यात शामिल झाले आहेत.
  • फिल्म कोकणातील रत्नागिरी तसेच चिपळूण येथे चित्रित करण्यात आली आहे.
  • चित्रपटाचा कालावधी समकालिन असून ‘लमाण्याच पोर’ या लघुपटाची एकूण लांबी हि ४५ मिनिटांची असून इंग्लिश सब टायटल असल्यामुळे सर्वच भाषिकांना या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
  • कोकणाच्या एका दगडाच्या खाणी वर लमाणी म्हणजेच बंजारा समाजाचे लोक मजुरी करीत असतात त्या तांड्या मध्ये मानाजी आणि लक्ष्मी हे जोडपे देखील मोलमजुरी करीत असतात.
  • मध्यम वयाच्या या जोडप्याला एकच कमी असते ती म्हणजे मुलाची. मूल होण्यासाठी डॉक्टरी प्रयत्न की देवाला नवस या चक्रामध्ये सापडलेली हि दोघ काय घडत त्यांच्या आयुष्यात. ज्यांनी त्यांच आयुष्य उध्वस्त होते.
  • काय ते संकटातून सावरतात का. या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहि जे असतील तर ‘लमाण्याच पोर ही शाॅर्टफिल्म सर्वांनी नक्की बघा उत्तम सिनेमाटोग्राफी, संवाद, संगीत, प्रश्वसंगीत, अभिन य याचा अप्रतिम अनुभव हा चित्रपट पाहताना येणार आहे.
  • krishnaientertainment@gmail.com
  • Mob :9323405782शॉर्ट फिल्म youtube वर पाह ता येईल तसेच खालील लिंकवर जाऊन हा चित्रपट जरूर पहावा
  • https://youtu.be/DPcs6kAIBNw?si=n1pQCE1m1oGrWKkc
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा