अंधेरी (पू) महाकाली गुंफा रोड येथील बालवाडीत शालेय सामग्री व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : प्रमोद तरळ :- पी.एस.फाऊंडेशन व कोकण क ट्टा यांच्या संयुक्त संकल्पनेतून ‘श्री समर्थराज प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून श्री.प्रदीप शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री.मधुकर हेगडे, श्री.प्रभाकर खेडेकर, श्री.मोहन क नोजिया, श्री.सुनील मासाळ, सौ.मनीषा शिर्के, सौ.उज्वला ऐवाळे, श्री. प्रेम पांचाळ, श्री.रतन पांचाळ, श्री.अमित शर्मा, यां च्या सह बस्तीवाला कंपाउंड, महाकाली गुंफा रोड अंधेरी (पूर्व) येथील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी स्थानिक बालवाडीतील लहान मुलांकरिता शालेय सामग्री व खाऊ वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले यावेळी लहान मुले व त्यांचे पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space