नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परांडा येथील विद्यार्थिनीचे यश.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परांडा येथील विद्यार्थिनीचे यश. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- जिल्हास्तरीय जुदो स्पर्धे त जिल्हा परिषद कन्या प्रशाला परांडा येथील विद्यार्थिनी कु मारी दिक्षा सतीश जाधव वर्ग 9 वी हिने जिल्हा स्तरावर जुदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद कन्या प्रशाला परांडा येथे मुख्याध्यापक दिन कर पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  • तिला चंद्रकांत सुरवसे,भाऊसाहेब सुर्यवंशी आबासाहेब माळी ,शुभांगी देशमुख,मीनाक्षी मुंडे,गीता मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शीतल मोहिते व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा