नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटननेच्या वतीने वांद्रे मडगाव एक्सप्रेसचे वसईत जल्लोषात स्वागत. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटननेच्या वतीने वांद्रे मडगाव एक्सप्रेसचे वसईत जल्लोषात स्वागत.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : वस‌ई : प्रमोद तरळ :- प्रवासी संघटनेच्या मागी ल १० वर्षाच्या अथक पाठपुराव्याने पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे वांद्रे ते मडगाव दरम्याने १०११५ /१६ ह्या रेल्वेचा आज प्रवासी संघटना अध्यक्ष मा.श्री. अनिलजी मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वसई रोड येथे शुभारंभ करण्यात आला.
  • यावेळी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष मा.श्री.शेखर बागवे,कोकण रेल्वे जागृत प्रवासी संघ बोरीवली चे अध्यक्ष मा.श्री.विलास पावस्कर, वसई सावंतवाडी कोक ण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.अनिल मोरे, सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार, कार्यकारणी सदस्य श्री.बाळ वेळकर, श्री.सतिश पवार सर, सौ. संजना पालव, श्री. विद्याधर शेलार, श्री. प्रभाकर डीचोळकर, श्री.नरेंद्र कदम,श्री. चंद्रकांत सागवे कर इ.उपस्थित होते.या कामासाठी आपल्यापैकी अनेकांचे हस्ते परहस्ते प्रवासी संघटनेला योगदान मिळालेले आहे.
  • त्यामुळे हे आपणा सर्वांचे यश आहे,त्यासाठी सर्वांचे आभार. पश्चिम रेल्वेवरून कोकणासाठी रेल्वे सुरू झाली तरी ही लढा ई संपलेली नाही असे श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.
  • आत्ता आपल्याला १) १०११५ /१६ ही रेल्वे नियमित करणे.२) ह्या रेल्वेला माणगाव, खेड, संगमेश्वर, विलवडे, राजापूर, वैभ ववाडी व कुडाळ अशा प्रत्येक किमान तालुक्याच्या ठिकाणी त्याला जादाचे हॉल्ट मिळवून देणे.३) वसईला एक जनरल बोगी राखीव मिळवणे. यांचा प्रवासी संघटनेच्या वतीने पाठ पुरावा करायचा आहे.
  • वांद्रे मडगाव एक्सप्रेसला कोकणातील तालुक्याच्या ठिका णी हॉल्ट न मिळाल्यास वसई सावंतवाडी पॅसेंजर ही आपली मागील अनेक वर्षांची मूळ मागणी केली जाईल असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने सांगण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा