नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मॉडर्न हायस्कुलच्या जेष्ठ शिक्षिका अनुराधा अंबेकर सेवानिवृत्त. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मॉडर्न हायस्कुलच्या जेष्ठ शिक्षिका अनुराधा अंबेकर सेवानिवृत्त.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथील मॉ डर्न हायस्कुल येथील जेष्ठ शिक्षिका आपल्या २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवा निवृत्त झाल्या.
  • विज्ञान विषयाचे परिणामकारक अध्यापन करण्यात त्यांचा हातखंडा होता. अध्यापनाबरोबर गायन,चित्रकला, संगीत अ शा विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य असल्याचे प्राचार्या शारदा साबळे यांनी सांगितले.
  • यावेळी शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ देऊ न त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथम मुख्याध्यापिका शार दा साबळे यांनी प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
  • गंगाधर वाघमारे यांनी अनुराधा अंबेकर यांच्या शैक्षणिक का र्याचा परिचय करून दिला.
  • पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी अनुराधा अंबेकर यांना सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या ज्ञानदानातील योगदाना ची माहिती दिली.
  • यावेळी मॉडर्न हायस्कुलचे शिक्षक दिलीप गुंड,गौरी देशपांडे, वैशाली देसले,सुमिता घुगे(पाटील),दिनेश कुलकर्णी या शि क्षकांनी अनुराधा अंबेकर यांना शुभेच्छा दिल्या.
  • यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येत त्यांचे नाते वाईक,आप्तेष्ट आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीकृष्ण निकम यांनी तर आभार शिवाजी अंबिके यांनी मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा