नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , टेरवचे संजय कदम यांची पोलीस उपनिरीक्षक (सबइन्स्पेक्टर) पदी पदोन्नती. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

टेरवचे संजय कदम यांची पोलीस उपनिरीक्षक (सबइन्स्पेक्टर) पदी पदोन्नती.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- दसपटी विभागातील टेरव लिंगेश्वरवाडीचे सुपुत्र श्री संजय जयरामराव कदम हे सन १९९० मध्ये मुंबई पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले.
  • सन २०१३ मध्ये त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली व नुकतीच त्यांची पोलिस उपनिरीक्षक (सबइन्स्पेक्टर) पदी पदोन्नती झाली.
  • श्री.संजयराव कदम यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामस्थ, ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती, नातेवाईक, मित्र मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा