नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विसापूर कुणबी ग्रामस्थ रहिवाशी मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा गिरगाव मुंबई येथे उत्साहात संपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

विसापूर कुणबी ग्रामस्थ रहिवाशी मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा गिरगाव मुंबई येथे उत्साहात संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : गुहागर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील विसापूर कुणबी ग्रामस्थ रहिवाशी सेवा मंडळ हे दरवर्षी गोकुळाष्टमी ला गिरगांव मुंबई येथे गावाच्या रूम वर श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन करतात.
  • पूर्ण गावातील मुंबई मधील कुणबी बांधव या पूजे निमित्त एकत्र येतात. या वर्षी सुद्धा २६ ऑगस्ट रोजी महापूजेच आयोजन करण्यात आले होते.
  • या पूजे साठी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर विधानसभा मधील ओबीसी नेतृत्व समाजसेवक मा श्री संतोष दादा जैतापकर यांना मंडळातर्फे निमंत्रण देण्यात आले होते.
  • पण काही कारणास्तव ते उपस्थित राहिले नाही… पण त्याचे प्रतिनिधी म्हणून संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम चे पदा धिकारी श्री मनोज डाफले, श्री रमेश आग्रे, श्री दिनेश नवरत, श्री जयेश डिंगणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
  • कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मंडळा शुभेच्छा दिल्याबद्दल अध्यक्ष श्री दत्ताराम नवरत साहेब आणि विसापूर कुणबी ग्रामस्थ सेवा मंडळ यांनी आभार मानले.
  • नक्कीच आम्ही संतोष दादा जैतापकर यांच्या बरोबर आहोत असा शब्द दिला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा