नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , थोरात यांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन शिर्डीच्या स्मरणिकेचे प्रकाशन व्हॉईस ऑफ मिडिया राज्यस्तरिय शिखर दोन दिवशीय अधिवेशन शिर्डी येथे सपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

थोरात यांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन शिर्डीच्या स्मरणिकेचे प्रकाशन व्हॉईस ऑफ मिडिया राज्यस्तरिय शिखर दोन दिवशीय अधिवेशन शिर्डी येथे सपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पत्रकारितेतील पूर्वीचे स्वरूप बदलले आहे. सकाळी उठल्याबरोबर पेपर आणि चहा यांची सवय आजही आपणास असल्याचे सांगत सकाळी उठ ल्या उठल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिसतो हे घातक असून भविष्यात त्याचे दुष्परिणामही आपल्याला दिसणार आहे.
  • आजही पेपर आणि चहाची सवय आम्हाला आहे. प्रिंटिंग प्रिंट मीडिया शाश्वत आहे.
  • कारण घटनेचे विश्लेषण ,बारकावे हे केवळ प्रिंट मीडियाच देऊ शकते. प्रिंट मीडियाने मांडलेले विषय मान्यच करावे लागतात.
  • कारण पत्रकारितेचे पायोनियर प्रिंट मीडियाच असल्याचे मौलिक मत विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
  • शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडिया आयोजित राज्यस्तरीय अधि वेशन प्रसंगी थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले की,बाळ शास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची सुरुवात केली.
  • त्यांचे आभार मानले पाहिजे. एखादा साधा पेपरही आज चां गला विषय देऊ शकतो. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रिंट मीडियामधील अग्रलेख हे दिशा देणारे होते.
  • अग्रलेखाची परंपरा पत्रकारांनी जपली पाहिजे. परंतु अग्रलेख काळाच्या ओघात बदलत चालले असल्याची खंत त्यांनी व्य क्त केली. पत्रकारितेमध्ये फायदे तोटे आहेत.
  • चॅनेल मुळे पत्रकारितेचा स्तर बदलला आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
  • त्यामुळे विषयाची चव बदलली असल्या चे ते म्हणाले. डिजिटल मुळे बदल होत गेला. जनमाणसाला बदलण्याची ताकद मीडियात पाहिजे. लोकशाही राज्यघटनेच्या मूल्यांचे पालन आपण केले पाहिजे.
  • लोकशाही, संविधानामुळे पत्रकारिता आहे. तर दुसरीकडे हु कूमशाही मुस्कटदाबी करीत आहे. अशा मुस्कटदाबीला बळी न पडता साथ देणार नाही असा आत्मविश्वास पत्रकारांनी बाळगला पाहिजे.
  • पॉझिटिव्ह न्यूज हेच समाजाच्या आरसा असल्याचे थोरात म्हणाले.
  • संघटना आणि चळवळी विषयी ते म्हणाले की संघटनेचा उद्देश एक असावा पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्यात सांगड घालण्याचे काम संदीप काळे यांनी केले असे ही थोरात म्हणाले.
  • व्हॅईस ऑफ मिडीयाच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गोरविण्यात आले.
  • यावेळी मुक्ती म्होमद हारून नदवी व्हॉईस ऑफ मिडिआ राष्ट्रीय ‘ अध्यक्ष उर्दू विंग काय म्हणाले ते पहा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा