नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुस्लिम समाजानी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची घेतली. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मुस्लिम समाजानी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची घेतली.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : करमाळा : फारूक मुलाणी :- केंद्र सरकारने व क्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 संसदेत मांडण्यात आला होता.
  • श्री.जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीसी ने वक्फ दुरुस्ती विषयक सुचना मागविण्यात आल्या आहेत.
  • त्या संदर्भात सकल मुस्लीम समाज करमाळा तालुका यांच्या वतीने आज माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशी ल (भैय्यासाहेब) मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांना सक ल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने हे विधेयक मुस्ली म समाजाला कसे मारक त्यांच्या हक्काची कसे पायमल्ली होणार आहे.
  • यामुळे समाजाचे नुकसान होऊन त्यांना वक्फ च्या आधिका रातुन डावलण्यात येणार आहे या संदर्भात निवेदन देऊन विधे यकात दुरुस्ती विषयक विविध सुचना अॅड असीम जहागिर दार यांनी केल्या आहेत.
  • या विधेयकात मुस्लीम समाजातील मालमत्तेत हस्तक्षेप कर णारे असुन मुस्लीम समाजाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून निर्णय घेतला आहे भविष्यात या मालमत्ता नष्ट करण्याचा धोका यातुन दिसत आहे.
  • यावेळी खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेब यांनी सकल मुस्लीम समाजातील लोकांनी या विधेयका संदर्भात ज्या काही सुचना केल्या आहेत व दुरुस्ती सुचविलेल्या आहेत.
  • त्या सर्व जेपीसी च्या कमिटीतील खासदार सुरेश बाळ्या मा मा म्हात्रे साहेब यांना पाठविण्यात येणार आहे व आम्ही स्व तः या संदर्भात केंद्र सरकार कडे पाठपुरावा करु असे आश्वा सन दिले आहे.
  • तसेच करमाळा शहरातील व तालुक्यातील मुस्लीम समाजा तील असणारे विविध प्रश्नावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जातील असे सांगितले आहे.
  • यावेळी सकल मुस्लीम समाज करमाळा चे शहर अध्यक्ष ज मीर भाई सय्यद आजाद भाई शेख ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँ ग्रेस पक्ष करमाळा शरद पवार गट) .मिनहाज भाई जाहागी रदार.मुबीन भाई जाहागीरदार.ॲडव्होकेट असीम जाहागीर दार.अलीम भाई खान ( सामाजिक कार्यकर्ते)शाहिद भाई बेग( युवक नेते) हशमोद्दीन भाई तांबोळी. मतीन भाई हवल दार अब्दुल भाई पठाण उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा