नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लांजातील कल्पना काॅलेज ऑफ मॅनेजमेंट मधील रांगोळी स्पर्धेत अनुष्का गोसावी हिच्या रांगोळीने पटकावला द्वितीय क्रमांक. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

लांजातील कल्पना काॅलेज ऑफ मॅनेजमेंट मधील रांगोळी स्पर्धेत अनुष्का गोसावी हिच्या रांगोळीने पटकावला द्वितीय क्रमांक.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- शहरातील कल्पना काॅ लेज ऑफ मॅनेजमेंट लांजा या काॅलेजच्या ३ ऱ्या वर्धापन दि नानिमित्त तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  • सदर स्पर्धेत याच काॅलेजात फॅशन डिझायनिंग आणि गारमेंट ‌मेकिंग शिकणारी विद्यार्थीनी कु.अनुष्का रमेश गोसावी हिने रेखाटलेल्या रांगोळीला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
  • कु.अनुष्का हिला लहानपणापासून विविध स्पर्धांत भाग घे ण्याची आवड आहे.
  • परंतु यावेळी तिने रांगोळीच्या माध्यमा तून सध्या वाढत चाल लेल्या महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात जनजागृती व्हावी महिलांवरील अत्याचार थांबावेत हा संदेश आपल्या रांगोळीतून‌ दिला आहे.
  • जन्मजात कुशाग्र व तल्लख बुद्धी लाभलेल्या अनुष्काने आज वर विविध स्पर्धांतून भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
  • रांगोळीच्या माध्यमातून सध्याच्या ज्वलंत समस्येवर जनजागृ तीचा संदेश देणाऱ्या कु. अनुष्का हीच्या रांगोळीने परीक्षकां ना दखल घेण्यास भाग पाडले.
  • सामाजिक भान असलेल्या व सद्यस्थितीवर रांगोळीद्वारे भाष्य करणाऱ्या अनुष्का हिच्यावर लांजा तालुक्यातून अभिनंदना चा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा