नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , टेरवच्या सुकन्यांची कुस्ती स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून निवड. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

टेरवच्या सुकन्यांची कुस्ती स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून निवड.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक एक व सुमन विद्यालय, टेरव या शाळेतील विद्या र्थिनींच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून सतरा वर्षांखालील ४३ किलो वजनी गटात कु.क्षमिका नागेश कदम तर ४८ किलो वजनी गटातून कु.तन्वी प्रदीप सागवेकरची निवड झाली.
  • त्याबद्दल शाळा व्यवस्थापन, पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत टे रव, मंदिर व्यवस्थापन समिती व इतर सर्व मान्यवरांनी अभिनं दन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा