कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर मुंबई व ग्रामीण समितीतर्फे विद्यार्थी, मान्यवरांचा सत्कार व करीअर मार्गदर्शन शिबिर.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर मुंबई व ग्रामीण समितीच्या वतीने रविवार दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कलामंदिर सभागृह, राजापूर हायस्कूल, राजापूर येथे विद्या र्थ्यांचा गुणगौरव सोहळा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स त्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर कार्यक्रमाला व्याख्याते श्री माधव विश्वनाथ अंकलगे सर – एम ए (मराठी, इंग्रजी, इतिहास व लोकप्रशासन) हे मार्गद र्शन करणार आहेत.
- सदर कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अ से आवाहन श्री चंद्रकांत जानस्कर (सचिव – ग्रामीण समिती राजापूर), श्री अनिलजी भोवड (सचिव – शाखा राजापूर मुंब ई) श्री दिपक नागले (अध्यक्ष ग्रामीण समिती राजापूर), श्री शिवाजी तेरवणकर (अध्यक्ष शाखा राजापूर मुंबई) तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी मुंबई व ग्रामीण समिती राजापूर यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space