नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रा.गे.शिंदे गुरुजी यांची 100 वी जयंती विविध उपक्रमाने होणार साजरी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रा.गे.शिंदे गुरुजी यांची 100 वी जयंती विविध उपक्रमाने होणार साजरी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरु वर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे संस्थेचे संस्थापक अ ध्यक्ष कै.रामचंद्र गेनुजी शिंदे गुरुजी यांची शंभरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
  • संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व अध्यक्ष सुनील नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जा धव यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत ही शंभरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असल्याचे सांगितले आहे.
  • सालाबाताप्रमाणे याही वर्षी दिनांक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर या जयंती सप्ताहामध्ये पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • यामध्ये दिनांक 2 सप्टेंबर रोजी प्रतिमापूजन तर 3 सप्टेंबर रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रात्यक्षिक उपक्रम या का र्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री एस एच साळुंखे विस्ता राधिकारी तथा गटशिक्षण कार्यालय भूम जिल्हा धाराशिव व श्री सांगळे यांनी मार्गदर्शन केले.
  • विज्ञान प्रदर्शन – विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परंडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे नायब तहसील दार पांडुरंग माडेकर महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या उपस्थिती म ध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
  • यामध्ये सर्व तालुक्यातील शाळांचा सहभाग होता. दिनांक 4 सप्टेंबर रोजी आनंदनगरी फण फेअर उपक्रम तसेच दि.पाच सप्टेंबर रोजी शैक्षणिक सामाजिक संदेश देणारी कै.रा.गे. शिं दे गुरुजी यांच्या प्रतिमेची भव्य रॅली आयोजित केली आहे.
  • दिनांक 6 सप्टेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृषिरत्न बी.बी ठों बरे अध्यक्ष नॅचरल शुगर व अलाईड इंडस्ट्रीज रांजणी हे का र्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
  • दि.7 सप्टेंबर रोजी गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन करून हा जयंती सप्ताह संपन्न होणार असल्याचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी कळविले आहे.
  • विविध स्पर्धेचे आयोजन करत असताना त्या स्पर्धेचे परीक्षक नियुक्त करून स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार अस ल्याचेही प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी सांगितलेे.
  • कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करत आहेत.
  • याप्रसंगी प्राचार्य डॉ सुनील जाधव, वरिष्ठ प्राध्यापक डॉ.हरि श्चंद्र गायकवाड,उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने, स्टाफ सेक्रेट री तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने, कार्यालयीन अध्यक्ष श्रीम ती पद्मा शिंदे व महेश पडवळ ,विविध समितीचे चेअरमन प्रा डॉ विद्याधर नलवडे ,प्रा डॉ अमर गोरे पाटील, प्रा विजय जाध व,प्रा सौ किर्ती नलवडे, प्रा डॉ सचिन चव्हाण ,प्रा डॉ प्रशांत गायकवाड, प्रा जगन्नाथ माळी, प्रा सचिन साबळे तसेच या शैक्षणिक सामाजिक रॅलीमध्ये आयोजित केलेल्या विविध समित्याचे चेअरमन प्रा बी डी माने, प्रा सौ मोरवे परवीन , प्रा तानाजी फरतडे , प्रा रामेश्वर गायकवाड,प्रा दीपक हुके, प्रा शंकर कुठे ,यांच्यासह अनेक समितीचे सदस्य सहकार्य करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा