नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मु.पो.चुनाकोळवण (चेंबुरकर) यांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मु.पो.चुनाकोळवण (चेंबुरकर) यांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- शैक्षणिक क्षेत्रात प्रा विण्य मिळवणाऱ्या आणि उज्ज्वल भविष्याचा वेध घेणाऱ्या आपल्याच गावातील,परिसरातील मुलांना चालना देण्यासाठी कौतुक म्हणून मु.पो.चुनाकोळवण (चेंबुरकर) यांच्या तर्फे वि द्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक साहित्य वाटप व छोटेसे स्नेहसंमे लन कार्यक्रम रविवार दि १-९-२०२४ रोजी चेंबूर येथे विभागी य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
  • यामध्ये श्री. विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रविंद्र महाडि क, तुषार काते, शाखा प्रमुख तुषार सामंत उपस्थित होते.
  • या संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन चुनाकोळवण गावातील चेंबूर येथे राहणारे रहिवाशी यांनी एकत्रित मिळून केले होते.
  • आपल्या गावातील मुंबई पातळीवर राहणारे सर्व लोकांत आपलेपण टिकून रहावा यासाठी मागील वर्षा पासुन हि मंडळी वेग वेगळे उपक्रम राबवत आहेत.
  • या वर्षीचा गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम हा त्यातलाच एक भाग आहे. त्यानिमित्ताने गावातील लोक एकत्र येतील त्याची एकी टिकून रहावी हाच त्यामागचा उद्देश पुढे ठेऊन ही मंडळी नवं नव्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
  • हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मु. पो. चुनाकोळवण (चेंबु रकर) ग्रुप यांच्यामधून श्री. शिवाजी भेरे प्रमोद भेरे अजित गुरव सुधाकर गुरव यांनी मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वी केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा