नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विलवडे रेल्वे स्थानकाच्या विविध समस्यांबाबत विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने दिले रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांना निवेदन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

विलवडे रेल्वे स्थानकाच्या विविध समस्यांबाबत विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने दिले रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांना निवेदन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- विलवडे रेल्वे स्थानकां कडे जाणारा एसटी रस्ता दुरुस्त करण्यात यावा रेल्वे  अपंग स्थानकात किंवा वृद्ध प्रवाशांना जाण्यासाठी फलाट समतल रस्ता उपलब्ध करून द्यावा.
  • तसेच विलवडे रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई ग्रामीण कार्यरत आहे.
  • नुकतेच मुंबई स्थित प्रवाशांचा परेल येथील एम.डी. कॉलेज च्या सभागृहात मेळावा घेण्यात आला.
  • आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदयजी सामंत यां ना या बाबतची निवेदने देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईतील निवासी गेले असता ‘सिंधू रत्न’चे सदस्य मा.किरणजी सामंत यांनी निवेदने स्वीकारून रस्ता होण्याच्या संबंधात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या.
  • तसेच माजी रेल्वेमंत्री मा.रावसाहेब दानवेजी यांच्याशी संपर्क साधून जनशताब्दी एक्सप्रेसला विलवडे स्थानकात थांबा दे ण्याविषयी सहकार्य करण्याची विनंती केली.
  • त्यावेळी विश्वंभर पांचाळ, गणेश चव्हाण, संघाध्यक्ष सुभाष लाड,सरपंच गणेश साळुंखे, विश्वनाथ आयरे, चंद्रकांत काटक र व मिलिंद कोटकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा