नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवडचा वर्धापन दिन सोहळा आणि पुरस्कार सोहळा कार्यक्रम संपन्न.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवडचा वर्धापन दिन सोहळा आणि पुरस्कार सोहळा कार्यक्रम संपन्न. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : प्रमोद तरळ :- कोकणवासीय मराठा समाज पु णे व पिपरी चिंचवड चा वर्धापन दिवस कार्यक्रम जगदगुरु तुकाराम महाराज यांचे थेट १० वे वंशज ह.भ.प.श्री शिवाजीरा व सदाशिव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावर ण आणि उत्साहात दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी उद्यान मंग ल कार्यालय सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न झाला.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृ ष्णा मोरे साहेब होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.
  • समाजातील वर्षभरात दिवंगत समाज बांधव याना श्रध्दांजली सामुदायिक वाहण्यात आली. त्यानंतर सुरुवातील प्रमुख पा हुणे यांनी मनोगत व्यक्त केले मुख्यतः समाज एकसंघ कसा राहील या बाबत मार्गदर्शन केले.
  • वृक्षवल्ली आणि कोकण प्रांताचे नाते काय आहे त्याबाबत खूप उदाहरणे देऊन ते समजावून दिले.
  • त्यानंतर समाजातील जेष्ठ मान्यवर, उद्योजक, शिक्षक, खेळा डू,सैनिक व पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी त्यांना पुरस्का राने सन्मानित करण्यात आले.
  • श्री.गजानन भिवाजी सकपाळ (सामाजिक क्षेत्र ),श्री. प्रकाश भिवाजी मोरे (सामाजिक क्षेत्र ), श्री. कृष्णा भागोजी मोरे (सामाजिक क्षेत्र ),श्री. मनोहर गोविंद यादव (सामाजिक क्षेत्र ),श्री.भगवान श्रीराम उत्तेकर (सैनिक पुरस्कार ), श्री.अनिल दत्ताराम सकपाळ (क्रिडा क्षेत्र ), सौ.अर्चना आनंद चव्हाण (शैक्षणिक पुरस्कार ), श्री.संजय गंगाराम शिंदे (कला क्षेत्र), श्री. राम राघोबा उत्तेकर (उद्योग क्षेत्र ), रमेश कृष्णा जाधव (पोलीस क्षेत्र),सौ. रेश्मा रमेश मोरे (संजीवनी पुरस्कार ),कु. मेघना महेंद्र सकपाळ (पहिली फायर वुमन पुरस्कार ),कु. अनुराग पांडुरंग जाधव (विशेष पुरस्कार), कु.सायली हनुमान कदम (विशेष पुरस्कार),पुरस्कार प्राप्त झालेल्या समाज बां धव यांच्या पैकी काहीनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्थेचे आभार मानले.
  • या कार्यक्रमाला खूप मोठा समुदाय उपस्थित होता.संस्थेचे आजीवन सभासद ह.भ.प. सदाशिव चव्हाण, श्री. रघुनाथ शिंदे,श्री रामचंद्र मोरे,श्री. चंद्रकांत जाधव,श्री मुकुंद जाधव श्री वसंत चव्हाण,श्री मधुकर मोरे,श्री.तानाजी शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
  • तसेच संस्थेचे मुख्य समन्वयक श्री कृष्णा कदम,उपाध्यक्ष श्री दत्ता जाधव,उपाध्यक्ष श्रीअनिल मोरे व इतर पदाधिकारी का र्याध्यक्ष श्री.राजेंद्र सोंडकर,श्री सचिन मोरे, श्री मंगेश शिंदे, श्री.संजय सकपाळ,श्री कृष्णा जाधव,श्री संदिप सावंत,श्री अनिल मोरे,श्री बाळासाहेब मोरे,श्री भरत मोरे, श्री रविंद्र मोरे, श्री शंकर मोरे,श्री नंदू चव्हाण,श्री समीर हळदे,श्री. संतोष भो सले आणि संपर्क प्रमुख श्री दत्ता मोरे (गुरुजी) आणि सर्व सभासद उपस्थित होते.या सर्व पदाधिकारी,विभागीय अध्य क्ष, आणि सर्व सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
  • तसेच प्रसिद्धी प्रमुख सौ.प्रियांका सकपाळ यांचे मोलाचे सह कार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री रमेश मोरे आणि श्री संदिप चव्हाण विभागीय अध्यक्ष यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा