हजरत खाजा बद्रोदिन शाहिद लिस्ती यांच्या ७०६ व्या उर्सा निमित्त दरवर्षी प्रमाने कलगीतूरा कार्यक्रमाचे उदघाटन परंडा बिट अमलदार विश्वनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :-हजरत खाजा बद्रोदिन शाहि द चिस्ती यांच्या ७०६ व्या ऊर्सा निमित्त परंडा येथे पारंप रिक कलगीतुरा कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
  • या कार्यक्रमाचे उद्घाटन परंडा पोलिस बिट अमलदार विश्व नाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
  • ऊर्सानिमित्त आयोजित या कलगीतुरा कार्यक्रमाला सर्वध र्मीय नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
  • कला, संस्कृती व लोकपरंपरेचा संगम असलेल्या या कार्य क्रमातून सामाजिक एकोपा, बंधुता व शांततेचा संदेश देण्यात आला.
  • उपस्थित भाविकांनी हजरत खाजा बद्रोदिन शाहिद चि स्ती(रा.)यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करून दुआ मागितली.
  • ऊर्साच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असून, आगामी दिवसांत कीर्तन, कव्वाली व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
  • आयोजकांनी शांतता व सलोखा राखत ऊर्स साजरा कर ण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मंडई पेठेतील सर्व व्या पारी व भक्त भावीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles