नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘आचार्य जावडेकर विद्यालय विलयेतील मुला – मुलींना साईशा पवार हिने दिले संरक्षणाचे धडे. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

‘आचार्य जावडेकर विद्यालय विलयेतील मुला – मुलींना साईशा पवार हिने दिले संरक्षणाचे धडे.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- सध्या महाराष्ट्रात मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत, वाचत आहोत.
  • या अत्याचाराला सामना करण्याकरता मुलीला सक्षम व नि र्भय बनवण्याकरता महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे.
  • प्रत्येक शाळा कॉलेजेस या ठिकाणी मुलीला संरक्षणाचे प्रशि क्षण देण्यात यावे. यात ‘आचार्य जावडेकर विद्यालय विलये’ या हायस्कूलने दिनांक ३० -०८ – २०२४ रोजी हायस्कूलमध्ये राजापूरचे सुप्रसिद्ध दानपट्टा लाठीकाठी प्रशिक्षक श्री प्रकाश चव्हाण व श्री दीपक नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्येक्षि क करून दाखवण्यात आली.
  • दिनांक ३१ – ० – २०२४ रोजी राष्ट्रीय तायकांडोपटू व ‘स्वयं सिद्ध अकॅडमीतील’ प्रशिक्षण घेतलेल्या सौ. साईशा सुबोध पवार पूर्वाश्रमीच्या पूजा मोहन पाडावे हिने मुलामुलींना संरक्ष णाची प्रात्यक्षिके करून दाखवली व मुलामुलींकडून करूनही घेतली;
  • त्यामध्ये एखाद्याने आपणास धक्का मारल्यावर त्याला चित पट कसे करायचे ? मागून येऊन आपल्याला पकडले तर त्या तून आपली सुटका कशी करायची?
  • समोरून जर आपल्यावर आला होत असेल तर आपण काय करायचे? माणसाचे अति संवेदनशील अवयव कोणते? त्या अवयवावरती कसा प्रहार कराय चा याचे अतिशय सुंदर प्रात्य क्षिक करून मुला मुली करून घेतले.
  • या कार्यक्रमांमध्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री ए कल सर यांच्या शुभहस्ते सौ. साईशा पवार हिचा शाल श्रीफ ळ देऊन सत्कार करण्यात आला.
  • या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय कबड्डीपटू आणि राजापूर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.मोहन पाडावे, श्री.नागरवाल सर,श्री.दुकटे सर, सौ.आशुताई चव्हाण, श्री.विजय दीपक रसाळ इत्यादी मंडळी उपस्थित होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा