नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कर्नाटक येथील कटबु कटबर मेळाव्यास महाराष्ट्रातील कटबु समाज अध्यक्ष बि.टी मोरे यांची उपस्थिती. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कर्नाटक येथील कटबु कटबर मेळाव्यास महाराष्ट्रातील कटबु समाज अध्यक्ष बि.टी मोरे यांची उपस्थिती.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- रविवार दि.१ सप्टेंबर २४ रोजी कर्नाटक राज्यातील तालुका इंडी येथील शंकर पार्वती हॉल बिजापूर रोड येथे कटबु कटबर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
  • सदर मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणुन कटबु समाज महाराष्ट्र राज्याचे भटक्या विमुक्त काँग्रेस सेल महाूराष्ट्र राज्य. यानी सदर कार्यक्रमास उपस्थिती लावली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा