
दादा महाराज नाटेकर शाळेत विपश्यनेतील आनापान कार्यशाळा संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- श्री.दादा महाराज नाटेक र पंचकोषाधारीत विद्यालयात संपन्न झाली. कार्यशाळेम ध्ये श्री राजेशजी खंडारे (सहाय्यक प्रशासन अधिकारी जि प पुणे, शिक्षण विभाग) व सौ.आरतीताई खंडारे यांनी मा र्गदर्शन केले.

- मनातील वाईट व चुकीच्या गोष्टी,कशा काढून टाकाव्यात, मनाला शांत कसं करावं, ऊर्जावान कसं करावं, द्रष्टा भाव जागे कसा करावा, सजग कसे राहावे.
- यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी केवळ दहा मिनि टे आनापान करावे.

- तसेच सत्यनारायणजी गोयका यांच्या आवाजातील तीन ध्वनीमुद्रिका देखील त्यांनी ऐकाविल्या. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रतिक्रि या देखील जाणून घेतल्या.

- स्थिर बसणे, मन शांत करणे,मनातील विचार हळूहळू क मी करणे,एकाग्रता वाढविणे, यासाठी श्वासावर लक्ष केंद्रि त करणे- अर्थात आनापान करणे… अशा विविध गोष्टी आजच्या कार्यशाळेमध्ये झाल्या.
- अहिंसा,चोरी न करणे,सत्य बोलणे, सदाचार आणि मादक पदार्थाचे सेवन न करणे हे पंचशील आचरणात आणावे, असे त्यांनी सांगितलं.
- यावेळी पाचवी ते दहावीचे विद्यार्थी,अध्यापक व पालक तसेच अभंग फाउंडेशनचे श्री. विकास कंद सर हे देखील उपस्थित होते.

- कार्यशाळेच्या सुरुवातीला तनु मनात एक ध्यान प्रिय महा न हिंदुस्तान… हे पद्य विद्यार्थ्यांनी गायले. प्रास्ताविक सौ वैशाली नरवडे यांनी केले, तर समारोप श्री गौतम इंगळे यांनी केला. कार्यक्रमाच्या शेवट मेरा मन…….या पद्याने झाला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











