दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग संवाद मेळावा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा येथील शासकीय विश्रामगृह परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्य क्ष तथा जिल्हाप्रमुख धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यां ग संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
- या मेळाव्यामध्ये परंडा तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते या दिव्यांग संवाद मेळाव्यामध्ये दिव्यांगाच्या विविध शासकीय योजना व भेडसावणारे प्रश्न या संदर्भात खालील मुद्द्यावर चर्चा करण्यात आले.
- ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या 5% निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करणे दिव्यांग लोकांना पाणीपट्टी घरपट्टी मध्ये 50% सवलत दिव्यांग लोकांना विनाट घरकुल योजना देण्यात यावी.
- दिव्यांग लोकांचा सरसकट अंतोदय योजनेमध्ये समावेश करू न त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देणे दिव्यांग लो कांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळा मध्ये ती न टक्के आरक्षण द्वारे गाळे उपलब्ध करून देणे.
- किंवा 200 स्क्वेअर फुट जागा दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी ग्रामपंचायत कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग कामगार भरती तीन टक्के आरक्षण लागू करणे.
- लोकप्रतिनिधी विधानपरिषद आमदार यांच्या वतीने 30 लक्ष रुपये निधी खर्च करण्याची तरतूद असून देखील याचा फाय दा दिव्यांग बांधवांना अद्यापही झालेला नाही.
- शासन निर्णय नुसते कागदावरच राहतात त्याची अंमलबजा वणी होत नाही अशा विविध मुद्द्यावर दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी मार्गदर्शन केले.
- या बैठकीसाठी तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद संतोष कुलकर्णी विठ्ठल शिरसागर लक्ष्मीकांत पुरंदरे कुलदीप काटकर निवृत्ती वारे आर्षद काजी हनुमंत राऊत भरत शिंदे जावेद तांबोळी नितीन शिंदे फुलचंद माने सचिन जाधव आश्रू आसुरे सतीश पवार आदिवासी दिव्यांग तालुकाध्यक्ष दादा माने रावसाहेब शिंदे बुद्धिवान काळे ओंकार शहाणे बक्सुद्दीन शेख समाधान पन्हाळे रत्नमाला भोरे अविनाश पन्हाळे तानाजी सांगळे, आ विदा टाळके रावसाहेब खरसडे उत्तम शिंदे गणेश जाधव आ दी सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space