रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख तौफिक याची ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती : डॉ.शहाजी चंदनशिवे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि.5 सप्टेंबर २०२४ ये थील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा विज्ञान शा खेचा विद्यार्थी शेख तौफिक अमीर याची नुकतीच ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती झाल्याने त्याचा महाविद्यालयाचे प्राचा र्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
- यावेळी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख उपस्थित होते.
- दि.3 एप्रिल 2024 रोजी से शेख तौफिक अमीर याने पोली स पदासाठी परीक्षा दिली होती त्याचा निकाल 18 ऑगस्ट रोजी लागला व त्यास आत्ता ठाणे शहर पोलीस पदी नियु क्ती देण्यात आली आहे.
- महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन करत त्याचे कौतुक ही केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space