नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.महालक्ष्मी भावकी मंडळाच्या वतीने प्राथमिक शाळा महाळुंगे येथे शैक्षणिक साहित्य वाटप. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

श्री.महालक्ष्मी भावकी मंडळाच्या वतीने प्राथमिक शाळा महाळुंगे येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर‌ : प्रमोद तरळ :- श्री.महालक्ष्मी भावकी मंडळ महाळुंगे यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा महाळुंगे येथे दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
  • यावेळी उपस्थित श्री महालक्ष्मी भावकी मंडळाचे खजिनदार श्री जितेन्द्र पांचाळ तसेच मंडळाचे सदस्य श्री.मंदार पावस कर, श्री.संतोष मिसाळ, कु.नितेश येरम, कु.हर्षद उपळकर, श्री.सिद्धेश् पांचाळ, श्री.संदीप भांबले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा