नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सोयने परिवारातर्फे कोंडतिवरे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सोयने परिवारातर्फे कोंडतिवरे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पूर्ण प्रा थमिक जि.प.मराठी शाळा कोंडतिवरे या इयत्ता ७ वी पर्यंत असलेल्या शाळेत ओणी गावातील श्री सुभाष सोयने आणि परिवारातर्फे दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी शैक्षणिक साहित्या चे वाटप करण्यात आले.
  • सदर कार्यक्रमाला ओझर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री अनंत तरळ, ग्रामपंचायत सदस्या सौ.कुळकर्णी मॅडम,शा.व्य. समिती अध्यक्षा सौ.स्वप्ना तरळ, उपाध्यक्ष श्री.किशोर ताम्ह णकर, तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.
  • यावेळी श्री सोयने यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीतील आव्हान यावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कुळये सर यांनीही शाळेच्या आजव रच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला.
  • यावेळी श्री.शरद यादवराव राठोड पदवीधर शिक्षक, श्री.शिवा जी दिनकर रवंदे उपशिक्षक, सौ.दिशा दत्तात्रय गायकवाड उपशिक्षिका आदींसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा