नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा परांडा भाजपाच्या वतीने सत्कार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा परांडा भाजपाच्या वतीने सत्कार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूख मुलाणी :- भाजपाचे विधान प रिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा महाराष्ट्र वि धान परिषद शतक महोत्सव कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुमुऀ यांच्या हस्ते विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात आला.
  • त्याबद्दल परंडा भाजपाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
  • यावेळी विकासजी कुलकर्णी ठाकूर संतोष सूर्यवंशी गणेश खरसडे फारुक मुलानी सुखदेव टोम्पे विठ्ठल दिपाली जयवंत सूर्यवंशी धनंजय गायकवाड तसेच इतर मान्यवर महिला कार्यकर्ते पदाधिकारी असंख्य प्रमाणात उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा