नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वजन काट्याच्या मापात पाप पडताळणी केव्हा होणार.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

वजन काट्याच्या मापात पाप पडताळणी केव्हा होणार. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :- वजन मा पात फसवणूक होत असल्याचा शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा आ रोप शहरासह ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक वजन काटे आडत दुकानासह इतरत्र ठिकाणी आले आहेत.
  • त्या वजन काट्यांची वर्षातून एक वेळेस पडताळणी होणे ग रजेचे असते पण अद्याप अनेक व्यापाऱ्यांच्या काट्याची पड ताळणी झाली नसल्याचे वजन काट्याच्या मापात पाप होत असल्याची चर्चा शेतकऱ्यात तसेच बाजारात येणाऱ्या ग्राहका कडून केल्या जात आहे.
  • वैध मानसशास्त्र यंत्रणा ढाणकी शहरात फिरकत नसल्याने अनेकांचे भले होत असताना दिसून येत आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीके निघायला सुरुवात होईल.
  • व्यापारी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा कापूस तूर सोयाबीन ख रेदी केल्या जाते तसेच मोठमोठ्या दुकानातून सुद्धा नागरिक माल मोठ्या प्रमाणात विक्री करीत असते.
  • त्यामुळे दुकानातील किंवा व्यापाऱ्यांचे माल घेण्याचे किंवा विकण्याचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे तपासणे नित्यांचे असून अनेकांची या वजन काट्यातून फसवणूक होत असल्याची चर्चा ऐकावयास येत आहे.
  • त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुकानदाराच्या इलेक्ट्रॉनिक काट्यांची तपासणी करावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.
  • ग्रामीण भागातील शेतकरी शेतातील आपला माल व्यापाऱ्या ला देत असताना त्याच्यावर विश्वास ठेवूनच व्यवहार करतात पण वजन काट्याच्या खेळाने अनेकांच्या डोळ्यावर पडदा आला असल्याचे दिसून येत आहे.
  • झटपट मालामाल होण्याच्या नादी अनेक जण लागले अस ल्याने लुटण्याचा धंदा उदयास आल्याचे बोलल्या जात आहे.
  • वैध मापन शास्त्र यंत्रणेचे अधिकारी तालुक्यात फिरकत नसल्याने वजन काट्याच्या मापात पाप वाढत असल्याचे चित्र आहे.
  • बहुतांश ठिकाणावर वजन काट्यांची पडताळणी करून वजन मापाची तपासणी करावी अशी मागणी आता शेतकरी व ग्रा हकांकडून केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा