नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते भूमीपुजन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते भूमीपुजन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील शेत कऱ्याचा जिव्हाळ्याचा – असलेल्या खंडेश्वर प्रकल्पाच्या दुरु स्ती कामाचे पुजन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जि ल्हयाचे पालकमंत्री प्रा.डाँ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते खंडेश्वर मध्यम प्रकल्पस्थळी करण्यात आले.
  • सदरील कामास मंत्री तानाजी सावंत यांनी नऊ कोटी रुपयां चा निधी उपलब्ध T करू दिला असुन या कामाचे वर्कऑर्डर ऑगस्ट महिन्यात निघाले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
  • पावसाच्या अडचणीमुळे काम पावसाळा संपल्याबरोबर सुरू करण्यात येईल व पुढे येणाऱ्या पावसाळया पर्यंत हे काम पुर्ण होणार असल्याचा शब्द मंत्री सावंत यांनी भूमीपुजना च्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
  • यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, शिवसेना उप जि ल्हाप्रमुख दत्ता मोहिते, संजय गांधी निराधारचे तालुकाध्यक्ष जयदेव गोफणे, अँड सुभाष मोरे व परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा