वाई(रुई) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव भाजपा ग्रामीणच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती शनिवार दि. ३१ मे रोजी वाई (रुई) येथे मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा कर ण्यात आला.
  • महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदन भाऊ येरावार तसेच जि ल्हाध्यक्ष भाजपा प्रफुल चौहान, ग्रामीण संयोजक श्याम भाऊ जयस्वाल, माजी तालुकाध्यक्ष चिंतामणी पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
  • या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती माजी तालुका अध्यक्ष चिंतामण पायघन, तालुका अध्यक्ष भाजपा यवतमाळ ग्रा मीण सचिन भेडेकर,जिल्हा परिषद प्रमुख अतुल इंगळे, पं चायत समिती प्रमुख प्रशांत लाटकर, संतोष वाघाडे, जीव न राठोड,सचिन देवकते, किरण नेवारे, स्नेहल गोगरे, निके श घडबडे , मोतीरामजी मडावी, अपूर्व राठोड, मोठ्या प्र माणामध्ये समाज बांधव व भारतीय जनता पार्टीचे पदा धिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles