भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांचा भूम भाजपाच्या वतीने सत्कार.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : फारूख मुलाणी :- भारतीय जनता पार्टीचे विधा नपरिषदेचे माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांना महारा ष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या रा ष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उ त्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल भूम तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
- यावेळी परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, ता लुकाध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, सरचिटणीस संतोष सुपेकर, भुम कृषी बाजार समिती संचाल क अंगद मुरुमकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, ता.प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर, संतोष औताडे, चंद्रकांत गवळी, मुकुंद वाघमारे, हे मंत देशमुख, शांतीराज बोराडे, समाधान अंधारे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य प्रमाणात उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space