नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जि.प.शाळा वाबळेवाडी, ता.शिरुर, जि.पुणे येथील “लेखक आपल्या भेटीला” उपक्रमात ‘हेलपाटा’ कार तानाजी धरणे यांचा सहभाग. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

जि.प.शाळा वाबळेवाडी, ता.शिरुर, जि.पुणे येथील “लेखक आपल्या भेटीला” उपक्रमात ‘हेलपाटा’ कार तानाजी धरणे यांचा सहभाग.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : पुणे : प्रमोद तरळ :- युवा साहित्यिक पाठ्य पु स्तक कवी व महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.सचिन बेंडभर सर यांची सदिच्छा भेट घेणेसाठी आंतररा ष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी ता.शिरुर. जि. पुणे या ठिकाणी सरांची भेट घेण्याचा व सरांना पुरस्कारा बद्द ल अभिनंदन करण्याचा योग आला.
  • या प्रसंगी सरांनी ‘लेखक आपल्या भेटीला’ हा अभिनव उप क्रम राबवला त्यामुळे मला इयत्ता दुसरी व सहावीच्या मुलां शी हितगुज करण्याची सुवर्ण संधी मिळाली.
  • मुलांशी हितगुज करताना मीही माझ्या शालेय जिवनात रम मान झालो. छोट्या-छोट्या मुलांनी माझी छोटेखाणी मुलाख त घेतली.
  • त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मला माझे शालेय जिवन आठवले. सहावीच्या मुलांना हेलपाटा कादंबरीचे अंतरंग उलगडून सांगीतले.
  • तसेत शालेय जिवन हे आयुष्यातील बेस्ट दिवस असतात हे सांगीतले मुलांशी हितगुज साधुन खुपच छान वाटले.
  • शाळेतील सर्व गुरुजनांनी हेलपाटा कादंबरीचे तोंडभरुन कौतु क केले व लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात सामावुन घेत ल्याने तो माझ्यासाठी अविस्मर्णीय क्षण होता.
  • शाळेने ही संधी प्राप्त करुन दिल्याने सर्व गुरुजनांचे आभार मानले. तसेच हा योग सचिन बेंडभर सरांमुळे जुळुन आल्याने व सरां ना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सरांचे अभिनंदन करण्याची संधी मला मिळाली. माझी पत्नी पुष्पा ही शिक्षिका असल्यानं व ती ही सोबत अ सल्यानं तिला ही खुप छान वाटले.
  • याप्रसंगी शाळेचे मुख्या ध्यापक, शिरूर तालुका प्राथमिक शि क्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोड से, अरूणा घोडेकर, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अ रगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलक र, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
  • तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्य क्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रका श विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखक सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत तुषार सिनलकर, प्रास्ताविक किरण अरगडे तर आ भार शाळेचे मुख्याध्यापक विजय गोडसे यांनी मानले.
  • वाबळेवाडी शाळेच्या या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बा बर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा