नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रत्नागिरी/ सिंधुदुर्ग मर्यादित भजन स्पर्धेचा संदीपजी शिवलकर यांच्या हस्ते शुभारंभ. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रत्नागिरी/ सिंधुदुर्ग मर्यादित भजन स्पर्धेचा संदीपजी शिवलकर यांच्या हस्ते शुभारंभ.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जैतापु रचा राजा सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रत्नागि री /सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित भजन स्पर्धेचा शुभारंभ सामाजि क कार्यकर्ते तथा मुंबईतील शाखा क्रमांक ९४ चे शाखा प्रमु ख संदीपजी शिवलकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
  • या भजन स्पर्धेत नामवंत भजने सहभागी झाली आहेत.काल शुभारंभाचे भजन विश्वकर्मा भजन मंडळ,मुटाट, देवगड़ यांचे संपन्न झाले.
  • या शुभारंभ प्रसंगी कांग्रेसचे विभागीय अध्यक्ष वैभवशेठ कु वेस्कर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत, परिक्षक श्री.रानड़े, श्री.गुरव, गिरीश करगुटकर, राकेश दांडेकर, श्रीकृ ष्ण राऊत, सुनील करगुटकर आदि उपस्थित होते.
  • या स्पर्धाच नियोजन राकेश दांडेकर, गौरव नंदुरबारे, मिलिंद गिरकर,ओंकार माजरेकर, श्रीकृष्ण राऊत यांनी केले असून कोकण रत्न बुवा संतोषजी शिरसेकर यांचे मार्गदर्शन तर स्पर्धेला राजापुर/लांजा /साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजनजी साळवी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा