नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षणाधिकारी अशोक पाटील साहेब यांची ग्लोबल विद्यालय शाळेला सविच्छा भेट.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शिक्षणाधिकारी अशोक पाटील साहेब यांची ग्लोबल विद्यालय शाळेला सविच्छा भेट. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : फारुख शेख :- परंडा तालुक्यातील शाळेला ना विन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या ग्लोबल शै क्षणिक संस्थेस श्री अशोक पाटील साहेब-प्राथमिक शिक्षण अधिकारी धाराशिव यांनी सदिच्छा भेट दिली.
  • भेटीदरम्यान शाळेतील सुंदर परसबाग, वर्गातील रंगरंगोटी, प्र त्येक वर्गातील टिव्ही, अग्नीशमन यंत्रना, स्वच्छताग्रह, विशेष तः मुलींसाठी वेंडीग व डिस्पोजल मशिन इत्यादी गोष्टींची पहाणी केली.
  • तसेच शालेय रेकॉर्ड व शिक्षकांसह संस्थापकाचा उत्साह आ णि उल्लेखनीय बाब म्हणजे स्वच्छता आणि टापटीप, येथील शैक्षणिक परिस्थिती भौतिक सोयी सुविधा, सुरु असणारी कामे आणि शिक्षकांची असणारी तळमळ ही एक अभिमाना स्पद बाब असल्याचे शिक्षण अधिकारी अशोक पाटील साहेब यांनी सांगितले.
  • इयत्ता दुसरी व दहावीच्या वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवा द साधला व मुलांच्या अभ्यासाबाबत समाधान व्यक्त करून सर्व शिक्षकांना व मुलांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
  • शाळेची पहाणी झाल्यानंतर शिक्षणाधिकारी अशोक पाटील साहेब व गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव साहेब यांचे स्वाग त संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री गोरख मोरजकर व सं स्थेच्या सचिव शिवमती आशाताई मोरजकर यांच्या हस्ते स्वलिखीत पुस्तक भेट देऊन करण्यात आले.
  • शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
  • मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. सदरील उपक्रमामुळे संस्थापक, शिक्षकांसह विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढला आहे.
  • या उपक्रमाचा अनखिन एक फायदा म्हणजे आम्ही जे शैक्ष णिक क्षेत्रात काम करतो त्या कामाचं परिक्षण, मोजमाप झा ल्यामुळे आपण नेमक कुठे आहोत व अनखिन काय बदल करायला हवेत हे या निमित्ताने आम्हाला शिकायला मिळाले.
  • तसेच त्या निमित्ताने शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक पाटी ल साहेबांचे मार्गदर्शन घेण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्र शासनासह शिक्षण विभागाचे खूप खूप आभार
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा