नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभाच्या स्मरणार्थ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ३७ बटालियन तर्फे स्वच्छता रॅली काढण्यात आली. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभाच्या स्मरणार्थ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ३७ बटालियन तर्फे स्वच्छता रॅली काढण्यात आली.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : अहेरी : स्वरूप गावडे :- बटालियन ९ आणि ३७ सी.आर.पी.एफ द्वारे दिनांक १४/०९/२०२४ रोजी चालवि ण्यात येत असलेल्या अभियान ‘स्वच्छता ही सेवा’ (दिनांक १४/०९/२०२४ ते ०२/१०/२०२४ पर्यंत) चे अहेरी बस स्टँड येथे ०९ बटालियनचे कमांडंट श्री शंभू कुमार आणि ३७ बटालिय नचे कार्यकारी कमांडंट श्री सुजित कुमार (व्दितीय कमान अधिकारी) यांच्या उपस्थितीत श्री धर्मराव बाबा आत्राम, मंत्री (अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र सरकार) यांच्या हस्ते हिर वी झेंडा दाखवून विधिवत शुभारंभ करण्यात आला.
  • श्री.धर्मराव बाबा आत्राम, मंत्री महोदय आणि ०९ आणि ३७ बटालियनचे कमांडंट यांनी स्थानिक नागरिकांचे मनोबल वा ढवले आणि त्यांच्या शब्दांनी त्यांना त्यांचे घर आणि आजू बाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहित केले.
  • ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत दिनांक १४/०९/२०२४ रो जी स्वच्छतेची शपथ ग्रहण/स्वच्छता जनजागृती रॅली/स्वच्छ तेशी संबंधित बॅनर/पोस्टर्सचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा मुख्य उद्देश स्वच्छतेची भावना जागृत करणे हा आहे. या रॅलीत स्थानिक नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
  • यावेळी ०९ बटालियनचे कमांडंट श्री शंभू कुमार, ३७ बटालि यनचे कार्यवाहक कमांडंट श्री सुजित कुमार (व्दितीय कमान अधिकारी), ०९ बटालियनचे अधिकारी डॉ. दीप शेखर मोहन (सी.एम.ओ) कमांडंट, श्री योगेंद्र आनंदराव ढाकोळे (व्दितीय कमान अधिकारी), आणि बटालियनचे ३७ इतर अधिकारी द्वितीय कमान अधिकारी श्री शिवकुमार राव, उप कमांडंट श्री चंचल परवाना, ०९ बटालियन सहाय्यक कमांडंट श्री कमलेश इंदोरा तसेच ०९ व ३७ बटालियनचे सर्व अधिनस्त अधिकारी/जवान तसेच अहेरी बस डेपोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थि त होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा